नमस्कार मित्रांनो,

वास्तुशास्त्रा मध्ये आपल्या घरा समोर ज्या वस्तू असतात त्यात बरीच माहिती अथळते. आपल्या घरा समोर ज्या वस्तू असतात त्या आपल्या घरावर आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवर काही न काही प्रभाव टाकतात. जर तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी असतील घरामध्ये वादविवाद होत असतील जर घरात पैसा टिकत नसेल तर या थोड्याफार गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.

पहिली गोष्ट जर तुमच्या घराजवळ एखादा रस्ता आहे. आणि तो रस्ता तुमच्या घराजवळच संपत असेल म्हणजे त्या रस्त्यावर तुमचं घर शेवटचं असेल. अस असेल तर सावध व्हा. कारण आशा वेळी जो घराचा मालक असतो त्याच्यावर अनेक प्राणघातक संकटे येतात. तसेच गुलामगिरीचे जीवन सुद्धा जगावं लागू शकत.

आशा घरात नेहमी आजारपण येत घरातील सर्व वस्तू हिरावून घेतल्या जातात आणि घरातील सुख नष्ट होण्याच्या मार्गावर येत. तर ही गोष्टी लक्षात ठेवा तुमच्या घराच्या दारासमोर रस्ता संपता कामा नये. तसेच तुमच्या दारा समोर पिल्लर म्हणजे इमारतीचा स्थंभ आलेला असेल.

तर याचा सर्वात जास्त त्रास घराच्या मालकास होतो आणि घरात वाईट गोष्टी घडू लागतात. दुसरी गोष्ट जर तुमच्या घराच्या दारासमोर वारंवार चिखल होत असेल किंवा एखादी गटार उघडी असेल किंवा पाणी साठलेलं असेल. तर या चिखलामुळे व गटारीमुळे आपल्या घरातील सर्व वस्तू या हळूहळू नष्ट होतात. जे घराचं वैभव आहे श्रीमंती आहे ते नष्ट होते. बऱ्याचदा अनेक जनांनाच्या दारासमोरून पाणी वाहत असत.

तर यामुळे वायफळ खर्च होण्याची दाट शक्यता असते आणि हळूहळू घरात दारिद्र्य येवू लागत. शेवटची गोष्ट जर तुमच्या प्रवेश दाराजवळ एखाद झाड असेल तर हे झाड तात्काळ हटवा. कारण याचा त्रास तुमच्या घरातील लहान मुलांना होऊ शकतो. तुमच्या घरातील लहान मुलांचे आरोग्य बिगडू शकतं. तसेच जर तुम्ही राजकीय क्षेत्रात असाल तर सत्ता लवकर जाण्याचा संभव असतो. सत्ता हातात राहणार नाही घरात धन धान्य टिकणार नाही.

तुमच्या घराच्या दारासमोर जर पोस्ट ऑफिस असेल की ज्या ठिकाणी लोकांची सतत वर्दळ असते. तर यामुळे तुमच्या घरात आग लागण्याची शक्यता असते. जर घरा समोर मोठा खड्डा असेल तर घरात सतत भांडण होतात. तसेच तुसऱ्याच्या घराचा कोपरा जर आपल्या दारासमोर आलेला असेल. तर यामुळे आपल्या घरात भीतीच वातावरण निर्माण होत.

यामुळे बऱ्याचदा त्यांच्या डोक्यावर परिणाम होतो मानसिक रोग वाढतात आणि यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. जर तुमच्या घरावर झाडाची सावली पडत असेल तर आशा घरी माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. तर वास्तुशास्त्रा नुसार या काही गोष्टींचे पालन आपण नक्की करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या