नमस्कार मित्रांनो, आज आपण जो आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत त्यात बर्‍याच पुरुषांना विविध प्रकारच्या सम’स्या असतात. पुरुषांना नपुं’स कत्वाची सम’स्या असते तर स्त्रियांमध्ये वं’ध्य त्वाची सम’स्या असते. त्याचबरोबर सं-भो गाच्या वेळी शि श्न जे आहे ते जास्त वेळ ता’ठ र राहत नाही. मानवी जीवनामध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि अगदी लहानपणापासून,

माणसाच्या मनामध्ये विविध प्रकारच्या भावना अस्तित्वात असतात माणसाला ज्याप्रमाणे भूक लागते त्याचप्रमाणे ही एक मूलभूत गरज असते आणि ती समजणे खूप गरजेचे असते. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहतं, तुमच्या विविध मा’नसिक क्रिया आहेत त्या व्यवस्थित राहतात आणि त्यांचा जो परिणाम असतो शा-री रिक आणि रा’सायनिक क्रिया वर होतो,

मज्जासंस्थेवर याचा परिणाम जाणवत असतो. महिलांमध्ये वं’ध्य त्वाची सम’स्या असेल किंवा मुलींमध्ये पा-ळी सुरू होण्याची एक सम’स्या असते किंवा काही महिलांना पा-ळी वेळेवर येत नाही त्याचबरोबर काही महिलांमध्ये ग’र्भ पात होण्याची सम’स्या असते, सतत ग’र्भ पात होत असतो. पा-ळी मध्ये पोटामध्ये दु’खणे किंवा अं’गावरून पां-ढरे पाणी जाणे इत्यादी,

महिलांच्या सम’स्या आहेत त्या सुद्धा या उपायाने सहजरीत्या निघून जातात. तर हा उपाय आहे तो दुहेरी उपाय आहे आणि त्या दुहेरी उपायामुळे या ज्या सम’स्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. विशेषता पुरुषांमध्ये कमजो’री आहे ती निघून जाते. शु-क्रा णूंची संख्या सुद्धा यांनी वाढते. पुरुषांमध्ये जे पितृ प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात त्या दूर होऊन जातात.

आयुर्वेदामध्ये या उपायांना खूप महत्त्व आहे. या उपायासाठी आपल्याला फक्त दोन तीन घटक लागणार आहे. जे तुम्हाला घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात हा उपाय करायला सोपा आहे आणि परिणामकारक आहे. तर या उपायासाठी पहिली गोष्ट लागणार आहे तूप, तूप गाईचं असेल तर उत्तम नसेल तर म्हशीचं सुद्धा चालत. पन्नास ग्रॅम तूप घ्यायच.

आपल्याला हा उपाय आहे तो २५ दिवस करायचा या २५ दिवसांमध्ये ज्या सम’स्या आहेत मग त्या महिलांच्या असेल किंवा पुरुषांच्या त्या निघून जातात. पुरुषांचे असेल किंवा स्त्रियांच्या फ’र्टी लिटी पावर आहे ते ८० टक्के वाढते आणि नपुस’कत्व असेल ते पूर्णपणे निघून जातात. पन्नास ग्रॅम तूप घ्या आणि त्यामध्ये दहा ग्रॅम आपल्याला हिंग वापरायचे आहे. हे हिंग मे’डिकल स्टोअरमध्ये किंवा किराणा दुकानांमध्ये तुम्हाला उपलब्ध होतं. विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये सुद्धा वापरलं जातं.

हिंग हे आरो’ग्याला खूप फायदेशीर असतं प्रथिनं असतात कॅल्शिअम फॉस्फरस लोह असत. मज्जातंतू चालना देणारे असत. आळस घालवण्यासाठी सुद्धा एक प्रसिद्ध औ-षध आहे. हिंग आपल्याला दहा ग्रॅम लागणार आहे हे दहा ग्रॅम पन्नास ग्रॅम तुपामध्ये व्यवस्थित तळून घ्यायच आहे. जास्त काळ होऊ द्यायचं नाही. तर दोन ते तीन मिनिटे त्याला चांगल्या पद्धतीने तळून घ्यायचा आहे त्यानंतर तूप आणि हिंगाच मिश्रण आहे त्याला काचेच्या बाटलीत स्टोअर करून ठेवायचे आहे,

हे तुम्हाला २५ दिवस पुरणार आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे तर संध्याकाळी झोपण्याआधी एक चमचा अर्धा ग्लास दुधामध्ये टाकून घ्यायचे आहे. महिलांसाठी हा उपाय करत असाल तरी याच पद्धतीने करायचा आहे फक्त पंधरा वर्षाच्या आतील मुली आहेत त्यांना जर तुम्ही मा’सिक पा’ळीच्या तक्रारी साठी उपाय करत असाल तर याचे प्रमाण आहे “अर्धा चमचा” तुम्हाला ते मिश्रण घ्यायचा आहे पहिल्या दिवसापासून तुम्हाला याचा फरक जाणवेल. हा झाला संध्याकाळचा करायचा उपाय तर सकाळी तुम्हाला काय करायचं ?

संध्याकाळी झोपण्याच्या आधी तुम्हाला दहा ते बारा मनुके घ्यायचे आहेत ते मनुके साधे असले तरी चालतील किंवा काळे मनुके असले तरी चालतील. हे जे मनुके आहे ते तुम्हाला तांब्याच्या भांड्यात भिजत घालायचे आहेत. तांब्याचे भांडे तुमच्या घरामध्ये जे उपलब्ध असेल त्या भांड्यामध्ये भिजत घालायचे आहे. तांब्याच्या भांड्यांमध्ये मनुके भिजत घातल्यामुळे,

त्याची एक प्रक्रिया घडते आणि खूप उपयुक्त असते ही तुमच्या रि’प्रो’ड क्टिव सिस्टमच्या अवयवांना मजबुती देण्यासाठी त्याचबरोबर तुम्हाला काही पथ्य पाळायचे आहे, हा उपाय चालू आहे तोपर्यंत पंचवीस दिवस तुम्हाला चहा कॉफी बिलकुल वर्ज करायचे नाही, मैद्याचे पदार्थ, गोड पदार्थ, साखरयुक्त सगळे पदार्थ तुम्हाला बंद करायच आहे. दा’रू आणि थंड पेये सर्व प्रकारचे बंद करायचे तर हा साधा उपाय तुम्ही पंचवीस दिवस करा. तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच फरक जाणवेल.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या