मित्रांनो, फक्त आम्ही सांगितलेल्या या पद्धतीने हा उपाय करा कि’डनी मधील लहान मोठे खडे पूर्णपणे ग’ळून जातील. मू त्र पिं’डात किंवा मू’त्रमार्गात खडे सापडणे हा सर्वसामान्य प्रकार झाला आहे. हे खडे यु’रिक ऍ’सिडचे, फॉस्फरस, कॅल्शियमचे असतात आणि काही खडे बारीक असतात तर काही मोठे असतात. वेळीच उपचार अथवा उपाय केला नाही तर,

काही वेळेतच हा खडा मोठा बनू शकतो व तितकाच त्रा स पुढे जाऊन होतो. हा उपाय करण्यासाठी हा एक आयुर्वेदिक घटक आपल्याला वापरायचा आहे. ज्याने चांगला फायदा होईल. मु’तखडा पाडणं यासाठी ऑ’प’रेशन जरी केलं तरी वारंवार मु’त खड्याचे खडे तयार होत असतातच. एखाद्याच्या शरीरामध्ये ते खडे परत परत सापडतात,

हे खडे छोटे छोटे बारीक करून पाडण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अत्यंत साधा उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या कि’डनीमधील स्टो’न पूर्णपणे निघून जातील आणि तुमची कि’डनी एकदम स्वच्छ होईल. यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहेत, जे आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात. या मधला जो पहिला घटक आहे तो आहे मुळा किंवा मुळी,

हा मुळा सर्व भाजीवाल्याकडे मिळणारा एक घटक आहे. तर मित्रांनो यासाठी आपल्याला मुळा घ्यायचा आहे, तो स्वच्छ बाहेरून धुवून घेऊन आपल्याला कजन किसून घ्यायचा आहे. कारण त्याची बाहेरची साल पूर्णपणे काढून घ्यायचे आणि साधारणता या उपायांसाठी पाच सेंटीमीटर चा आपल्याला मुळ्याचा एक तुकडा घ्यायचा आहे. दुसरा घटक लागणार आहे ते म्हणजे, आवळा पावडर.

आवळा पावडर आपल्याला कुठल्याही मे’डिकल दुकानांमध्ये, किराणा दुकानांमध्ये सुद्धा मिळते. ती चांगली असावी. आवळा पावडर आपल्याला घ्यायची आहे. सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिता, कुठलीही दुसरी गोष्ट न करता, चहा वगैरे न घेता सकाळी उठल्याबरोबर तोंड धुतले तरी चालेल पण आधी उठल्याबरोबर सांगितलेल्या पद्धतीने पाच सेंटीमीटर साधारणता मुळ्याचा एवढा तुकडा घ्यायचा आहे,

तो चांगल्या रीतीने किसून का’पून घ्यायचा आहे, म्हणजेच वरची साल काढायची आहे, आवळ्याच्या पावडर मध्ये हा मुळ्याचा तुकडा बुडवून त्याला जेवढी पावडर लागेलं तेवढीच घ्या, जास्त लावण्याचा प्रयत्न करायचा नाही. जेवढी पावडर त्या तुकड्याला लागेल तेवढेच पावडर राहू द्यायचे आणि तो तुकडा दातांनी आपल्याला चावून-चावून हळू-हळू खायचे आहे.

अशा पद्धतीनं त्याचा पूर्ण तुकडा चावून खायचा आहे आणि त्यानंतर एक ग्लासभर पाणी घ्यायचे किंवा तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढे पाणी प्यायचे आहे. मात्र हा उपाय केल्यानंतर अर्धा तास आपल्याला काहीही खायचं नाही किंवा चहा वगैरे घ्यायचा नाही. मित्रांनो यासाठी काही पथ्य देखील पाळायचे आहेत ते म्हणजे दिवसभर जास्त पाणी पिणं, टोमॅटो पालक या गोष्टी खायच्या नाहीत.

हा उपाय आपल्याला सलग सोळा दिवस करायचा आहे. कसल्याही प्रकारचे तुमच्या कि’डनी मध्ये खडे असतील, मग यू’रिक ॲ’सिड, कॅल्शियम कि’डनी स्टो न बनण्याची प्रक्रिया आहे ती न ष्ट करणारा हा उपाय आहे. नंतर तुमच्या शरीरामध्ये मू’तखडे किंवा कि’डनी स्टो न बनणार नाहीतच. आणि मुख्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याच्या आधी ऑ’परेशन करण्याच्या आधी स्वस्तात सहज रीत्या करता येणारा उपाय आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *