मित्रांनो, फक्त दोन थेंब कानामध्ये आम्ही खाली सांगितल्याप्रमाणे टाका. कानाच्या कसल्याही प्रकारच्या सम’स्या असतील, बऱ्याच व्यक्तींच्या कानामध्ये ठणक येत असेल, कानामधुन पाणी येत असेल अशी जर सम’स्या तुमच्या बाबतीत घडत असेल त्यासोबतच ऐकण्याची कार्यक्षमता कमी झालेली असेल. उतार वयामध्ये बऱ्याच व्यक्तींना बहिरेपणा आलेला असतो हा बहिरेपणा निघण्यासाठी म्हणजेच,

त्या व्यक्तीला ऐकायला येण्यासाठी हा उपाय अत्येंत असा फायदेशीर ठरणार आहे. बऱ्याच व्यक्तींना मोबाईलवर तासंतास बोलल्यामुळे तसेच वाऱ्याचा संपर्क आल्यामुळे, बऱ्याच व्यक्तींच्या कानामध्ये ड्रायनेसपणा येतो. हा ड्रायनेसपणा आल्यामुळे कानामध्ये सनकही येते. त्यासाठी आपल्याला कानातील मळ काढणे अत्येंत गरजेचे आहे. तर मित्रांनो बरेच व्यक्ती आपल्या कानामधील मळ काढण्यासाठी,

वेगवेगळे साहित्य वापरतात. परंतु हे साहित्य अनुकुचीदार किंवा टोकदार असू नये कारण यामुळे कानाला इ’जा होण्याची दाट शक्यता असते. कानातील मळ काढण्यापूर्वी मित्रांनो एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, एकत्र अंघोळ झाल्या-झाल्या कानातील मळ काढा किंवा जमेल तेव्हा असे आयुर्वेदिक उपाय करा यानंतर कानातील मळ काढा. मग बघा तुमच्या कानातील पूर्ण मळ बाहेर निघेल आणी,

कानाची ऐकण्याची कार्यक्षमताही दुपटीने वाढेल. अशा या उपायासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत यासाठी ही माहिती पूर्ण पहा. अशा या अत्येंत महत्वाच्या उपायासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे ते म्हणजे वावडिंग. या वावडिंगचे आपल्याला साधारणतः ७ ते १० दाने घ्यायचे आहेत. आणी हे बारीक करून चिमूटभर पावडर निघेल एवढी आपल्याला वावडिंग घ्यायची आहे.

आणी यानंतर दुसरा एक पदार्थ लागणार आहे ते म्हणजे वेखंड. या वेखंडची आपल्याला चिमुटभर पुड लागणार आहे. यानंतर दुसरा एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आपल्या घरात सहज उपलब्ध होणारी हळद. ही हळद आपल्याला या उपायासाठी चिमुटभर लागणार आहे. यानंतर पुढचा जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कापूर. कापूर हा या उपायासाठी अत्येंत उपयुक्त ठरतो.

कापुरही चिमुटभरच टाकायचा आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. ज्या व्यक्तींच्या कानामधुन पाणी येते, ज्या व्यक्तींचा कान सुजलेला आहे, कान ठणकत आहे अशा व्यक्तींसाठी हा उपाय अत्येंत लाभदायक ठरणार आहे. त्या व्यक्तींच्या कानामध्ये सूज वगैरे कमी होण्यासाठी अत्येंत फायदेशीर होतो. हे जे मिश्रण आहे ते आपल्याला धूप पात्रात घ्यायचे आहे.

असा हा कोळसा आपल्याला सहज उपलब्ध होतो. त्यावरी ते टाकल्यानंतर त्यातून जो धूर येतो तो आपल्याला कागदाच्या मदतीने कानापर्यंत घ्यायचा आहे. कानाजवळ घेताताना त्याची थोडीशी वाफ लागेल त्यामुळे थोडं लांब धरायचं आहे. आणी हा उपाय केल्यानंतर ज्या व्यक्तींच्या कानामधुन पाणी येते, जो पसं असतो तो पसं कमी होण्यासाठी, कानाची सूज कमी होण्यासाठी अत्येंत लाभदायक ठरतो.

ज्या व्यक्तींना अशी सम’स्या आहे त्या व्यक्तींनी तेल कानामध्ये टाकू नका. या अगोदर हा उपाय करा आणी ज्यावेळेस ती सम’स्या कमी होईल त्यावेळी पुढे जे आपण तेल बनवणार आहोत त्या तेलाच्या मदतीने या सर्व सम’स्या कमी होण्यासाठी अत्येंत लाभ होतो. ज्या व्यक्तींच्या कानामध्ये मळ साचतो, कान ड्राय राहतो, कानामध्ये अचानक सनक येते, वेदना होतात,

चिडचिड पणा येतो त्या व्यक्तींसाठी हा उपाय अत्येंत उपयुक्त आहे. या उपायासाठी गावठी लसून लागणार आहे. याच्या आपल्याला चार पाकळ्या लागणार आहेत. या पाकळ्यांचे बारीक-बारीक तुकडे करून घ्या आणि असे हे बारीक केलेले तुकडे आपल्याला वापरायचे आहेत. यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे तीळ तेल.

हे दोन घटक आपल्या कानाच्या सर्व सम’स्या दूर करण्यासाठी अत्येंत उपयुक्त ठरतात. असे हे तिळाचे तेल आपल्याला २ चमचे लागणार आहे. या तेलामध्ये आपण जो बारीक केलेला लसून आहे तो टाकायचा आहे. या लसणाच्या पाकळ्या लाल होईपर्यंत हे तेल आपल्याला कडवून घ्यायचे आहे. असे हे तेल कढून घेतल्या नंतर हे आपल्याला चांगल्या प्रकारे गाळून घ्यायचे आहे.

हे जे तेल आहे कोमट असताना म्हणजेच कानाला सहन होईल असेच तेल टाका जास्त गरम टाकू नका. फक्त २ थेंब झोपताना टाका, सकाळी उठल्याबरोबर त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. असा हा सलग तीन दिवस उपाय करून पहा तुमच्या कसल्याही कानाच्या सम’स्या दूर होतात. मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही महत्वपूर्ण माहिती मिळेल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *