मित्रांनो, आपल्या आहारातील सर्वात महत्वाचा घटक म्हटल तर दुध. दुधास पूर्ण अन्न असे देखील म्हणतात. आणी यातून आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक जसे लोह, कॅलशियम, प्रोटीन, खनिजे ई. मिळतात. पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का ? की दुधासोबत काही पदार्थ खाल्ल्याने अनेक विघा’तक रो’ग होऊ शकतात.
जसे की कुष्ठरो’ग, त्वचा वि’कार आणी वेगवेगळ्या प्रकारचे भ’या’न’क असे रो’ग होऊ शकतात. म्हणून मित्रांनो ही माहिती अगदी शेवटपर्यंत वाचा. मित्रांनो याअगोदर काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. बघा आपल्या घरी येणारे कोणत्याही प्रकारचे दुध असो ते प्रथम तापवायचे आहे नंतरच वापरायचे आहे. बऱ्याच व्यक्तींना दुध पचत नाही. त्याचप्रमाणे दुध खूप प्रमाणात खाऊन-पिऊनही पाहिजे तस शरीराला लागत नाही.
तर मित्रांनो बरेच लोक दुध गटगट असे गडबडीत पितात. त्याऐवजी दुध पिताना ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, दुध हे हळूहळू पिले पाहिजे. जेणेकरून ते दुध पीत असताना त्यामध्ये लाळ मिक्स व्हायला पाहिजे. आणी मित्रांनो ज्या व्यक्तीच्या छातीत कफ भरला आहे, स’र्दी, खो’कला झाला किंवा ज्यांचे पोट दु’खत आहे किंवा ज्यांना दुध पचतच नाही.
अशा व्यक्तींनी अजिबात दुध पिवू नये. मित्रांनो दुध खाण्याच्याही काही पद्धती आहेत. जेवणासोबत फक्त दूधच खावे इतर भाजीपाला खाऊ नये. म्हणजे फक्त दुधासोबतच जेवण करावे किंवा दुध आणी जेवण यामध्ये साधारणतः अर्धा तास ते एक तासापर्यंत अंतर ठेऊन दुध घ्यायला पाहिजे. खर तर आ’युर्वेदामध्ये असे सांगितले आहे की साधारणतः २ तासांनंतर दुध ग्रहण करावे.
किंवा जेवणापूर्वी २ तास अगोदर दुध घ्या. दुध हे आपल्या शरीरासाठी इतके महत्वाचे आहे की, बालवयामध्ये जर दुध पिले तर पचनशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. जर तुम्ही तरून वयामध्ये दुध पिले तर तुमचे वी र्य आणी ताकद वाढते. आणी जर तुम्ही वृद्ध काळात म्हणजेच म्हातारपणी जर दुध पिले तर तुमचा जो म्हातार होण्याचा जो वेग आहे तो कमी होतो.
त्याचप्रमाणे व्यक्ती चपळ आणी चालाक बनते. डोळ्याचे तेज अबाधित राहण्यासाठी रात्री दुध पिणे गरजेचे असते. महत्वाची गोष्ट म्हणजे असे की, दुध पिल्यानंतर कोणते पदार्थ खाण्याचे टाळावे. किंवा दुधासोबत कोणत्या पदार्थाचे सेवन करायचे नाही. जर तुम्ही मां’सहार करत असाल किंवा मां’स किंवा मासे खात असाल तर त्यावरती चुकनही दुध घेऊ नका.
किंवा शाकाहारी मध्ये मुळा खात असाल तर अशावेळी दुधाचे सेवन करणे टाळावे. मित्रांनो हे जे पदार्थ आहेत याचे सेवन करत असताना दुध खायचे नाही तसेच दुध पिल्यानंतरही हे घटक खायचे नाहीत. किंवा हे घटक खाऊन दुध प्यायचे नाही. कारण मित्रांनो याचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. जर चुकून मित्रांनो याचे सेवन केलात तर आपल्याला कुष्ठरो’ग होऊ शकतो.
मित्रांनो हे विरुद्ध पदार्थ असल्याने हे असे घडून येते. तसेच मित्रांनो दुधासोबत किंवा दुधाच्या अगोदर तळलेले पदार्थ खायचे नाहीत जसे की चिवडा, समोसे, तिखट पदार्थ, खारट पदार्थ हे खाऊ नये. हे जर तुम्ही खाल्ल तर तुम्हाला अनेक प्रकारचे त्वचा वि’कार होऊ शकतात. त्वचेचे रो’ग होऊ शकतात. म्हणून शक्यतो मित्रांनो दुध हे स्वतंत्र खावे. व स्वतंत्र प्यावे.
खरे तर दुध पिण्यापेक्षा कधीही दुध खाल्लेले चांगले. म्हणजे दुध हे मिक्स करून खाल्ले तर तुम्ही कसेही खाऊ शकतात आणी जर तुम्हाला प्यायचे असेल तर हळूहळू घोट-घोट प्यायला पाहिजे. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही महत्वपूर्ण माहिती मिळेल.