नमस्कार मित्रांनो,

आपल्या राशी चक्रामध्ये एकूण १२ राशी आहेत. धनु हि रास हि राशी चक्रातील नववी रास आहे. आणि या राशीचे चिन्ह हे अ’श्वमानव आहे. आणि त्याच्या श रीरातील मागील अं’ग घोड्याचे आहे आणि पुढचे अं’ग मानवी आहे. ह्या मानवी अं’गाच्या हातात ता’णलेले आणि बा’ण लावलेले ध’नुष्य आहे. आणि या राशीचा स्वामी बृ हस्पति आहे. ज्योतिषशा’स्त्रात धनु राशीचे अ ग्नि तत्त्वाच्या वर्णन केले गेले आहे. ज्योतिषशा स्त्रात एकूण 12 राशी सांगितलेले आहेत. आणि या प्रत्येक राशीला आपल्या जी’वनामध्ये खूप महत्व दिले जाते.

नऊ ग्र’हांपैकी एक ग्र’ह हा प्रत्येक राशींचा स्वा मी असतो. आणि या राशींचा आपल्या आ’युष्यावर एक वेगळाच प्रभाव पडत असतो. धनु राशीच्या लोकांचे स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेऊया. संस्कृत नाव : धनु , नावाचा, अर्थ :- अ’श्वमा’नव , प्रकार:- अ’ग्नि तत्व, स्वामि ग्र ह:- बृ’हस्पति, शुभ रंग:- लाल, गुलाबी शुभ दिन:- गुरुवार तर धनु ही राशी राशीचक्रातील नववी रास आहे. या राशीचे चिन्ह अ’श्वमा’नव आहे.

या राशीचे लोक हे जि’ज्ञासू आणि आशावा दी, उत्साही स्वभावचे असतात. आणि त्यांना बदल आवडतो.या राशीचे लोक हे त्यांचे विचार, त्यांचे ध्येय हे साध्य करण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. इतर अ’ग्नी चिन्हांप्रमाणे, धनु राशीला शक्य तितक्या जास्त अनुभव घेण्यासाठी, जगाच्या माणसाच्या सतत संपर्कात असणे खूप आवश्यक आहे. धनु राशीचा ग्र’ह गुरु असून आणि हा राशीतील सर्वात मोठा ग्र’ह आहे. त्यांच्या उत्साहाला सी’मा नसते, आणि म्हणूनच या राशीचे लोक खूप विनोदी असतात आणि उत्सुक देखील खूप असतात.

या राशीच्या लोकांना स्वातं’त्र्य हा त्यांचा सर्वात मोठा खजिना आहे. कारण तेव्हाच ते मु’क्तपणे प्रवास करताना विविध सं’स्कृती आणि त’त्त्वज्ञान शोधू शकतात. या राशीचे लोक मोकळे  म’न आणि ता’त्विक दृष्टीकोन त्यांना  जी वनाच्या अर्थाच्या शोधात जगभर भ टकण्याची प्रेरणा देत असते. धनु राशीचे लोक हे खूप प्रामाणिक असतात. या राशीचे लोक हे खूप खेळकर आणि विनोदी स्वभावचे असतात.ते त्यांच्या मित्रांसोबत, परिवारासोबत खूप मजा करतात.

या राशीचे लोक हे, जेव्हा त्यांच्या म’नात क ल्पना असते. तेव्हा ते हे लक्ष्य साध्य करण्यासाठी काहीही करू शकतात. कोणत्याही परिस्थितीत काय बोलावे हे त्यांना माहित आहे आणि ते उत्तम विक्रेते देखील असतात. तसेच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात. तसेच या राशीचे लोक हे खूप हुशार व बुद्धिमा’न असतात. आणि त्यांना त्यांच्या डोक्यानेच म्हणजेच बुद्धीने काम करण्यात जास्त रस असतो.

यांचे विचार हे खूप उच्च द र्जाचे असतात आणि त्यांना उ च्च राहणीमानात राहायला खूप आवडते. या राशीचे लोक हे कोणत्याही सं कटात, कोणत्याही परिस्थितीत अजिबात वि चलित होत नाहीत, ते इतरांना प्रोत्साहन देणे, आधार देणे हा त्यांचा स्वभाव असतो धनु राशीचे लोक हे खूप हुशार असतात. म्हणून या राशीचे लोक शैक्षणिक क्षे’त्रात खूप यशस्वी आहेत.

जर आम्ही व्यवसायाबद्दल किंवा नोकरीबद्दल बोलत असलो तर, ट्रॅव्हल ए’जंट, छा’याचित्रकार, संशोधक, कलाकार, राजदू’त,अशा नोकर्‍या या मु क्त-उत्साही व्यक्तीसाठी खूप योग्य आहेत. आणि या राशीच्या लोकांसाठी खूप फा’यदेशीर ठरू शकते तसेच ते आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी त्यांची वाटेल ते करण्याची तयारी असते. या राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत म्हणजेच जोडीदारासोबत एकनि’ष्ठ, विश्वासू आणि नेहमी एकनि’ष्ठ राहतात.

आणि त्यांना देखील त्यांचा जो’डीदार बौ’द्धिक, संवे’दनशील आणि भा’वपूर्ण असावा असे वाटते. ल’ग्नाच्या वर्षाबद्दल बोललं तर, २३,२५, २७, आणि ३० या वयामध्ये या राशीचे ल’ग्न होवू शकतात. त्याची शुभ संख्या ३, १२, २१, ३० आहे. शुभ रंग लाल, गुलाबी रंग आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या