नमस्कार मित्रांनो,

महर्षी नारदमुनीनी घरात गरिबी येण्याची 5 कारणे सांगितली आहेत. ही 5 कारणे कोणती चला तर जाणून घेऊ या. पहिलं कारण नारदमुनी म्हणतात जी व्यक्ती उशिरा पर्यंत झोपते आणि उशिरा उठल्यानंतर ब्रश करते स्नान करते. अशा व्यक्तीच्या घरात कितीही पैसा असुद्या हा पैसा हळूहळू संपू लागतो.

आणि अशा व्यक्तीच्या जीवनात नक्की गरिबी येते. सोबतच जर आपण दुपार पर्यंत झोपत असाल आणि उशिरा उठल्यानंतर आपली देवपूजा जर दुपारच्या वेळी होत असेल. तर तुमच्या घरात कुबेरा इतकं धन असुद्या ते धन टिकत नाही व अशा घरात गरिबी आल्याशिवाय राहत नाही.

जी व्यक्ती एखाद्या बीज रोपण केलेल्या शेतामध्ये मलमूत्र त्याग करते. ती सुद्धा व्यक्ती गरिबीचा शाप भोगते. तसेच वाहत्या पाण्यामध्ये जी व्यक्ती मलमूत्र विसर्जन करते. तर अशी व्यक्ती पाप नव्हे तर महापापाची भागीदार बनते. आणि अशा व्यक्तीला पुढील जन्म मुका आणि बहिरा म्हणून प्राप्त होतो.

सकाळी उठल्यानंतर चरित्रहीन व्यक्तीचं मुख चुकूनही पाहू नये. याने सुद्धा नशीब बिघडत आणि नशिबात ज्या गोष्टी प्राप्त व्हायच्या असतात त्या सुद्धा प्राप्त होत नाहीत.. नारदमुनी म्हणतात त्याच चरित्र मजबूत आहे अशी व्यक्तीच त्याच्या जीवनात लक्ष्मीची प्राप्ती करू शकते.

मलमूत्र विसर्जन केल्यानंतर जी व्यक्ती आपल्याच मलमूत्राकडे पाहते. आशा व्यक्तीला सुद्धा गरिबीचा सामना करावा लागतो.
आपण कितीही दान धर्म करा किंवा गोर गरीबांची सेवा करा मात्र जर आपण एका निर्वस्त्र पर पुरुषाला किंवा पर स्त्रीला पाहिलेलं असेल तर त्याने सुद्धा दान धर्माच पुण्य समाप्त होत.

तर जीवनात या 5 गोष्टी करणे नक्की टाळा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *