नमस्कार मित्रांनो, झोप ही गोष्ट सर्वांनाच आवडत असते. झोप ही आपल्या आरो’ग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. झोप ही खूप महत्त्वाची असते. मित्रांनो एखाद्या दिवशी जर तुमची झोप पूर्ण नाही झाली तर तुम्हाला दिवसभर अ’स्व’स्थ वाटू लागते. तुमचे कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही. मग यामुळे तुमची चिडचिड वाढू लागते. झोप ही श-रीराची पुनरावर्ती अवस्था आहे. या अवस्थेमध्ये बाह्य जाणिवा कमी होत असतात.

मित्रांनो, चांगल्या आरो’ग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय मित्रांनो, आपल्याला झोपण्याची दशा आणि दिशा ठरवते आपले निरो’गी आरो’ग्य. तसे तर लोकं स्वत:ला आरामदायक वाटणार्‍या स्थितीत झोपणे पसंत करतात पण डाव्या कुशीवर झोपण्याचे काही विशेष फायदे आहेत. हे खूप लोकांना आजही माहित नाहीत.

जेव्हा मन – मस्तकाच्या मधोमध अ’ज्ञाचक्रावर येते, तेव्हा त्याला ध्यान असे म्हणतात. याउलट मन अ’ज्ञाचक्रावर येत पण त्यात साक्षीभाव नसतो. त्याला तेव्हा ‘झोप’ असे म्हणतात. मित्रांनो चांगली झोप होणे हे आपल्या श-रीरासाठी खूप लाभदायक आहे. मित्रांनो जर आपली चांगल्या प्रकारे झोप येत असेल तर आपले आरो’ग्य चांगले राहण्यास मदत होते. जर आपल्याला फिट राहायचे असल्यास चांगली झोप घेणे आवश्यक आहे.

झोप झाल्याने आपले अन्नाचे पचन देखील चांगले होते. झोप ही श-रीराच्या प्रत्येक भागाला आराम देण्याचे काम करत असते. झोपल्यामुळे आपले श’रीर पुढील दिवसासाठी एकदम चांगले कार्य करण्यासाठी तयार होत असते. झोपेमुळे आपण टवटवीत दिसतो. झोप ही श’रीराला आराम तर देतेच पण सोबतच मन, इंद्रिये आणि बुद्धीला सुद्धा नवता देण्याचे काम करत असते. झोप ही एक प्रकारची देवता मानली जाते.

झोप ही एक प्रकारची ऊर्जा आहे. ती आपल्याला परिपूर्ण ठेवण्याचे काम करत असते. परंतु मित्रांनो झोप ही मर्यादित असली पाहिजे कारण जास्त झोपल्यामुळे आणि कमी झोपल्यामुळे आ’जा’री पडण्याची शक्यता असते. झोपेमुळे श’क्ती आणि श’रीराला पोषण मिळत असते. झोपण्याची सुद्धा विशिष्ट प्रकारची पद्धत असते. तर ती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत.

जर आपण योग्य प्रकारे झोपी जात असू तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रा स होत नाही. जर आपली योग्य प्रकारे झोप होत नसेल, तर आपले मा’नसिक आणि शा’रीरिक स्वास्थ्य बिघडत असते. आपली झोपण्याची वेगवेगळी पद्धत असतात. काही लोक हे व्यवस्थित झोपतात तर काही लोक सरळच झोपणे पसंत करतात, पालथे झोपणे, उजव्या कुशीवर झोपणे, उताणी झोपणे, पाय जोडून झोपणे आणि डाव्या कुशीवर झोपणे. आपली झोपण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी डाव्या कुशीवर झोपणे लाभदायी मानले जाते.

डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्याला शा’रीरिक स’मस्यांना तोंड द्यावे लागत नाही किंवा खालील हे भयानक आ’जा’र सहसा होत नाहीत. आज आपण डाव्या कुशीवर झोपल्याने होणारे फा’यदे जाणून घेणार आहोत :– १) डाव्या कुशीवर झोपल्यामुळे हृ’दयाचा जो द’बा’व आहे तो हृ’द’यावर न पडता योग्यप्रकारे काम चालू राहते. तसेच डाव्या कुशीवर झोपल्याने हृ’दयाचे आरो’ग्य उत्तम राहण्यासाठी मदत होत असते.

तसेच हृ’दय वि’का’राच्या झ’ट’क्यापासून आपण दूर राहू शकतो आणि हा’र्ट अ’टॅ’क येत नाही. याने शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत र’क्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरो’गी राहते आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात. २) डाव्या कुशीवर झोपल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत होते तसेच अपचनाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारच्या स’मस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणे अत्यंत लाभदायक ठरते.

याउलट डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील ऍ’सि’ड वर न जाता खाली येत असते, याचा फा’यदा म्हणजे ऍ’सि’डि’टी ची आणि छातीत ज’ळज’ळणे ही स’मस्या दूर होण्यास मदत होते. म्हणून मित्रांनो डाव्या खुशिवर झोपणे अत्येंत लाभदायक मानले जाते. ग’र्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे कारण याने ग’र्भा’त वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत नाहीत. याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची सम’स्या दूर होते.

३) ज्या लोकांना बद्धको’ष्ठतेची तक्रार आहे, त्यांनी डाव्या कुशीवर झोपलेले अत्यंत चांगले असते. याचा फा’यदा म्हणजे आपल्याला आराम मिळतो. गुरुत्वाकर्षणमुळे अन्न लहान आ’त’ड्यातून मोठया आ’त’ड्यात पद्धतशीर ढकलले जातात आणि पोट सहज साफ होण्यास मदत होते. डाव्या बाजूला झोपण्याने र’क्त प्रवाह सुरळीत होत असल्याने झोप पूर्ण होते. या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासं’बंधी सम’स्याही दूर होतात.

४) डाव्या कुशीवर झोपल्याने पचन क्रिया तर सुरळीत होतेच आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त द’बा’व येत नाही. डाव्या बाजूला झोपल्यामुळे श’रीरात जमा होणारे टॉ’क्सि’न लसीका द्वारे बाहेर पडण्यास मदत होते. या प्रकारे झोपल्याने पोटातील अॅसि’ड वर न जाता खाली येतं, ज्याने अॅसि’डिटी आणि छातीत ज’ळज’ळणे अश्या सम’स्या दूर होतात. ५) बरेचदा रात्रभर झोपून सुद्धा अनेकदा आपली झोप पूर्ण होत नसते.

जर आपण डाव्या बाजूला झोपण्याचा विचार केला तर आपली झोप योग्यरीत्या होण्यास मदत होते. यामुळे आपल्याला असणारा थकवा नाहीसा होतो. आयुर्वेद शास्त्रानुसार झोप ही तीन प्रकारची असते असे मानले जाते. १) स्वाभाविक झोप – ज्यामध्ये नियमितपणे झोप लागत असते. २) तामसी झोप – ज्यामध्ये माणूस उठल्यानंतर पुन्हा एकदा झोपतो. ३) विकारी झोप – ज्यामध्ये आ’जा’रांमुळे माणूस हा जास्त झोपत असतो. श’रीराची श’क्ती वाढवण्यासाठी आणि आ’जा’रांना तोंड देण्यासाठी झोप ही महत्वपूर्ण ठरते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *