नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो
आजच्या या कलयुगामध्ये लहान लहान मुलांना सुद्धा व्य’सन होत आहे. तर पहिला आपण जाणून घेऊ की व्यसन म्हणजे काय? श’रिराला अपाय पोहचवणारी, घा’तक असणाऱ्या गोष्टीचे अति प्रमाणात सेवन करणे होय. व्य सन ही अशी सवय आहे जी एकदा लागली की सुटणे मु’श्किल होते. ज्या गोष्टींच्या अतिसेवनाने त्याचा त्रास होऊ लागतो.
जसा की आरोग्य वि षयक त्रास, मा’न सिक त्रास किंवा घरातल्या व्यक्तींना होणारा त्रास त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कु’टुंबच विस्कळीत होणे. जर हा सगळा त्रास कोणत्यातरी कारणाने होत असेल तर त्यालाच व्य सन म्हणतात. तुम्ही सर्वांनीच व्यस न करणारी व्यक्ती पहिली असतील. काही व्यक्ती अशा असतात. ती सर्व व्य सन करतात. पण आयुष्यात सुद्धा तितकेच य शस्वी, समाधानी आणि आनंदी असतात. ते व्य सन करत असतात. पण त्याचा स्वतःच्या जी’वनावर कधी परिणाम होऊ देत नाही.
तर मित्रांनो काहीजण आयुष्यातील मज्जा, म्हणून या सगळ्या गोष्टी करतात पण काही जणांना त्याची इतकी सवय लागते की ते त्या वस्तूचे सेवन केल्याशिवाय राहू शकत नाहीत. ती वस्तू जर नाही मिळाली तर ते वे ड्यासारखे वागू लागतात. जेंव्हा मर्यादेपेक्षा जास्त एखाद्या मा दक पदार्थांचे सेवन होते. तेंव्हा त्याचे व्य सनात रूपांतर होते. आपण सर्वांनी किती तरी उदाहरणे पहिली असतील, व्य सनाच्या अधीन जाऊन किती तरी लोकांनी स्वतःची घरे, उ’ध्व स्त केली आहेत. काही व्यक्ती तर आयुष्यात एखादी अडचण, सम’स्या आहे म्हणून व्य सनाच्या आधीन जातात आणि स्वतःलाच त्रास करतात.
मित्रांनो आयुष्यात ज्या सम’स्या आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग काढायचे सोडून व्य सनाच्या आधीन जातात. काही व्यस नी व्य क्ती व्य सनात इतके बुडतात की स्वतःची नोकरी, कामधंदा सोडून फक्त व्य सन करतात. हातात जे काही पैसे असतील ते व्य सनासाठी खर्च करतात. मग घरच्यांचे खाय प्यायचे वां’दे होऊन बसतात. घर चालवण्यासाठी जर घरातील बाई बाहेर कामाला जाऊ लागली तर तिझा जी’व नकोसा करून सोडतात.
त्यांच्याकडे असलेले सगळे पैसे काढून घेतात जर देण्यास नकार देऊ लागली तर तिला मा’रहाण करणे, शि’वीगाळ करणे असे सुरू होते. थोडक्यात काय संपूर्ण कु’टुंब उध्व’स्त होतो, शिवाय चार चौघात काही मान राहत नाही. म’द्यपान व्यसनामुळे यकृतदाह, लिव्हर व सिरॉसिसचा धोका उद्भवतो. दारु मुळे दरवर्षी ३३,००,००० व्यक्तींचे मृ’त्यू होतात.
२२ % खुनी ह’ल्ले व २२% टक्के अ’त्मह’त्येची नोंद झाली आहे असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. धूम्रपानामुळे श्वसनाचे आजार, कर्करोग उ’द्भवतात. व्यसनामुळे आयुष्य तर खराब होतेच पण त्याच बरोबर अनेक शा’रीरिक व मानसिक आजार देखील होतात. दारूमुळे वेगवेगळ्या पद्धतीने कॅन्सर होतात, पोटातील मुख्य क्रिया बंद पडते.
हार्टअ’टॅक चा धो’खा वाढतो. लिव्हर खराब होते. म’द्य पान, धू’म्रपा न केल्याने खासकरून छातीचा कॅ न्सर तोंडाचा कॅ न्सर, छा तीत जळजळ, छातीत दु’खणे, हार्ट अटॅक, श्वस नाचे आजार होऊ शकतात. या व्यसनापासून वाचण्यासाठी व्यसनमुक्तीसाठी अगदी फा’यदेशी’र असे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या नियमित सेवनाने तुमचे व्य सन सुटण्यास मदत होईल.
तं बाखू किंवा गु ट ख्या चे सेवन करताना ते तोंडात चघळत ठेवतात आणि सतत थुंकतात यावर उपाय म्हणून ओव्याचे सेवन करा. ओव्यामुळे पचनश’क्ती सुधारते. ओवा तव्यावर भाजून घ्यावा आणि तं बा खूप्रमाणे त्याचे सेवन करावे असे केल्याने तंबाखूचे व्यसन सुटेल. दारू सोडवण्यासाठी खजूर सुद्धा फा’यदेशी’र आहे. खजुराच्या बिया कडून घ्याव्यात. खजूर मध्ये थोडं पाणी मिसळून त्याची पेस्ट करावी. जेंव्हा दारू प्यावीशी तेंव्हा या पेस्ट चे सेवन करावे.
नक्कीच दा रू ची सवय कमी होईल. गाजर हे सुद्धा व्य सन मु क्तीसाठी खूप फा’यदेशी’र आहे. दा रू पिणाऱ्या व्यक्ती जर गाजराच्या रसाचे सेवन करत असेल तर त्याची दा रू ची सवय सुटेल. नक्कीच यामुळे फा’यदा होईल. सफरचंदाच्या ज्यूसचे सेवन केल्याने व्य सन कमी होते.
सफरचंद उकडून घेऊन त्यामध्ये लिं बाचा रस टाकून दा’रू पिणाऱ्या माणसाला दिवसातून दोन वेळा दिल्यास आपल्याला याचे सुद्धा चांगले परिणाम बघायला मिळू शकतात. जेवणाच्याआधी जर सफरचंदाच्या ज्युसचे सेवन केले तर फा’यदा होईल. मित्रांनो तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा.