नमस्कार मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला फार महत्व असते. कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते, तर कधी तीच कोणासाठी तर वाईट असते. आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल. वेळेवर कोणाचेही बं ध न नसते. कितीही श्रीमंत व्यक्ती असल्यास परंतु त्याच्यावर जर वाईट वेळ आली तर त्या व्यक्तीला देखील झु का वे च लागते.

तुम्हीही कितीतरी लोकांना श्रीमंतीकडून गरिबीकडे येताना बघितलेच असेल. मग आपण म्हणतो वेळेपुढे कोणाचेही काही चालत नाही. काय परिस्थिती होती आणि आज यांच्यावर कशी वेळ आली आहे. अशी कोणतीच व्यक्ती नसते ज्याचे बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच असतील.

जी व्यक्ती बालपण क ष्टा त काढते त्या व्यक्तीचे तरुणपण पण हे मजेत जाते. तर ज्यांचे बालपण अगदी मजेत व आनंदात गेले असेल, ज्या वस्तू कडे बघितले ती वस्तू लगेच मिळाली असेल, तर त्यांचा उतारकाळ हा क ष्टा त जातो. यास काही अ प वा द देखील असतात पण ते फार कमीच.

१. कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप उस्ताही वाटते. आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखे वाटते. हे या गोष्टीचे सं के त आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरु होत आहे. तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल.

२. काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाहीत पण पशु पक्षी देखील आपल्याला चांगल्या वेळेचे सं के त देत असतात. जर एखाद्या मांजरीने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ती चांगल्या वेळेचे निशाण आहे. आणि जर एका माकडाने आंबा खावून त्यांची कु’वी आपल्या घरात टाकली तर आपली चांगली वेळ आता सुरु होत आहे असा याचा अर्थ असतो. घरात धन धान्याची बरकत होते.

३. जर सकाळी सकाळी परिवारातील एखादा व्यक्तीने आपल्याला पैसे दिल्यास तर आपला पूर्ण दिवस चांगला जातो. तर समजून जा तुमच्या चांगल्या वेळेची सुरवात झाली आहे.

४. सकाळी आपण घरा बाहेर पडल्यावर वाटेत कुठे एखादे लहान बाळ आपणास ख ळ ख ळू न हसताना दिसले तर हा सुद्धा देवाद्वारे आपल्या चांगल्या कार्याची सुरवात होण्याचा इशारा म्हणजेच संकेत आहे.

५. जर सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडल्यावर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हं डा घेवून जात असेल तर असे समजा आजचा दिवस हा आपलाच आहे. तुम्ही ज्या कामात हाथ टाकाल ते नक्कीच पूर्ण होईल.

हे आहेत चांगली वेळ येण्याचे सं के त. जर तुमच्या बरोबर देखील असे काही होत असेल तर, तुम्हाला आता कोणत्या गोष्टीची चिं ता करण्याची अजिबात गरज नाही. कारण तुमच्या साठी स्वतः ईश्वर इशारा देत आहेत की तुमचे आता चांगलेच होईल.

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज लाइक करा.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *