सध्याच्या काळात कुणाला कोणता आजार कधी होईल काही सांगता येत नाही. ध्यानीमनी नसतांना अनेकदा अचानकच कुणालाही ब्ल’ड प्रेशर लो होण्याचा त्रा’स होऊ शकतो. याला अनेक कारणे आहेत. कामाचा शारीरिक व मानसिक ताणतणाव, सततचा प्रवास, घरी एकटे असल्यास मेंदूत फिरणारे विचारचक्र, जीवघेणी धावपळ यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊन बीपी लो होऊ शकते.

कुठेही अगदी अचानक बी पी लो झाल्यास, ताबडतोब या पदार्थांचे सेवन केल्यास आपल्या शरीराला होणाऱ्या हा’नी पासून नक्कीच वाचवू शकतो. आपण सर्वच दैनंदिन जीवन जगत असताना कोणत्या ना कोणत्या आ’रोग्यविषयक समस्यांचा सामना करत असतो. आजकाल वाढते वजन आणि र’क्तदाब इ. संबंधी त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होण्याचा धो’का असतो.

ज्याप्रमाणे हाय ब्ल’ड प्रेशर हे आ’रोग्यासाठी घातक ठरतं त्याचप्रमाणे अचानक र’क्तदाब कमी झाल्यानेही शरीराचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते. अनेकदा अचानक प्रवासात, कार्यालयात, कामाचे बर्डन असल्यास, किंवा अगदी घरी एकटं निवांत असताना देखील बी’पी लो होऊ शकतो. आपली दिनचर्या आपण घेत असलेला आहार औषधे यासारख्या बऱ्याच गोष्टींवर आपले ब्लड प्रेशर अवलंबून असते. तर जाणून घ्या ते पदार्थ जे ऐनवेळेस तुमचा जीव वाचवू शकतील.

मीठ-साखर-पाणी : अचानक लो बी पी चा त्रा’स झाल्यास उपलब्ध असल्यास इले’क्ट्रॉ’ल पावडर पाण्यात मिसळून घ्या. ती नसल्यास, लिंबू सरबत अथवा घरातील मीठ, साखर आणि पाणी एकत्र करून त्वरित प्या. त्यामुळे तुमचे ब्ल’ड प्रेशर नियंत्रित होण्यास मदत होईल. ज्यांना कायमच हा त्रास होतो त्यांनी कुठे बाहेर जाताना नेहमी पाणी आणि साखर सोबत ठेवा.

जेष्ठमध : लो ब्लड प्रेशर च्या समस्येवर ज्येष्ठमध परिणामकारक ठरतं. ज्येष्ठमधामुळे रक्तवाहिन्या, हृदयाचं कार्य सुरळीत राहतं. त्यामुळे ज्येष्ठमधाचा काढा घेतल्यास ब्ल’ड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

कॉफी: बी पी लो झाल्यास कॉफी प्यावी. कॉफीमुळे रक्तदाब नियंत्रात राहतो. फक्त अवेळी आणि जास्त प्रमाणात घेणे टाळा. तुळस : तुळशीत अनेक औ’षधी गुणधर्म असतात. लो ब्ल’ड प्रेशरवर तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची दहा-पंधरा पानं खाल्ल्यास ब्ल’ड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

गोड पदार्थ: अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतर पटकन एखादा गोड पदार्थ, जसं चॉकलेट, गोळी, किंवा खडीसाखर खाल्ल्यास र’क्तदाब नियंत्रणात आणण्यात फारच उपयुक्त ठरते.

आणि आता सर्वात महत्त्वाचे नियमित व्यायाम : योगा आणि व्यायाम रोज केल्याने लो ब्लड प्रेशर ची समस्या तुम्हाला येणारच नाही. किंवा त्याची तीव्रता कमी होते. यासाठी अर्धा तास रोज व्यायाम करणं गरजेचं आहे.

याशिवाय सकाळी गरम पाणी प्यायल्याने रक्तसंचार व रक्तसंचलन सुधारुन रक्तदाब नॉर्मल ठेवण्यासाठीही मदत होते. मित्रांनो आमचा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *