नमस्कार मित्रांनो,

ग रोदर पण हा आयुष्यातील असा एक टप्पा असतो जेव्हा शरीरात खूप बदल होत असतात. बाळाच्या जन्मानंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागतो. ग र्भ धारणेनंतर शरीर पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आईने स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्या क्रिया करण्यासाठी शरीरावर ता ण येतो किंवा खूप ऊर्जा लागते अशा क्रिया डॉ क्टरांशी संपर्क साधून चर्चा केल्यानंतरच कराव्यात.

आणि अशीच एक क्रिया म्हणजे ग र्भ धारणा आणि प्रसूतीनंतरचे शारी रिक सं बं ध होय. आपण हे समजून घेतले पाहिजे की प्रसूतीनंतर शरीर नाजूक झालेले असते आणि त्यामुळे शरीराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. प्रसूती नंतर किमान दोन आठवडे शारी रिक सं बं ध ठेवणे सुरक्षित नसते कारण ह्या कालावधीत ल घवीचा सं स र्ग किंवा र क्त स्त्राव होण्याची खूप जास्त शक्यता असते.

त्यामुळे प्रसूती नंतरसं भो ग करण्याआधी किमान चार आठवडे वाट पाहणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सिझे रि अ न प्रसूती नंतर किंवा अन्य श स्त्र क्रियेमुळे टा के पडले असतील तर हा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढू शकतो. तुमच्या डॉ क्टरांशी संपर्क साधून शारी रिकसं बं ध ठेवणे केव्हा सुरक्षित आहे हे जाणून घ्या.

ग रोदरपणा नंतर तुम्ही लैं गि कसं बं धांना सुरुवात करू इच्छिता ही खरे तर आनंदाची बाब आहे. पण स्त न पान देणाऱ्या महिलांमध्ये स्त ना ग्र उ त्तेजनाचे कोणतेही नकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत. परंतु, ही क्रिया घडताना त्यांची यापूर्वीपेक्षा प्रतिक्रिया निश्चितच वेगळी असू शकते. स्त न पा न देत असलेल्या महिलांचे स्त नअत्यंत सं वेदनशील असतात.

त्यामुळे कोणत्याही उत्तेजक क्रियेमुळे तुमच्या पत्नीला वे दना होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीशी संवाद साधा. तिच्या स्त ना ग्रां ना दु खापत होईल इतपत उ त्तेजना टाळण्याचा प्रयत्न करा. तसेच प्रसूतीनंतर इ स्ट्रो जेन पातळीमध्ये घट झाल्यामुळे यो नी मार्गाचे नैसर्गिक वंगण कमी होते आणि जोपर्यंत तुम्ही बाळाला स्त न पान करीत आहात तोपर्यंत यो नी मार्गाचा कोरडेपणा तसाच राहतो.

शारी रिक सं बं ध ठेवण्याची इच्छा अशी लगेच जागृत होणार नाही. बरीच जोडपी प्रसूतीनंतर २ महिन्यांनी शारी रिक सं बं ध ठेवण्यास सुरुवात करतात. बाळाच्या जन्मानंतर तुमच्या पतीला शारी रिक सं बं ध ठेवावेसे वाटणे हे नॉर्मल आहे, तुमच्याविषयी वाटणारे प्रेम दाखवण्याचा त्यांचा तो मार्ग असू शकतो. तथापि, तुम्ही तुमच्या परिस्थितीचा ताबा घेऊन तुमच्या पतीशी प्रसूती नंतरच्या परिणामांविषयी बोलणे खूप महत्वाचे आहे.

तुमचे शरीर शारी रिक सं बं ध ठेवण्यास अजून कसे तयार नाही हे तुम्ही त्यांना सांगितले पाहिजे. दोघांमध्ये खुला संवाद तसेच एकमेकाना समजावून सांगणे हे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम अबा धित राहील. प्रसूती नंतर सं बं ध ठेवण्यास सुरुवात करण्याआधी तुमच्या शरीराला वेळ द्या. जी जोडपी प्रसूतीनंतर शारी रिक सं बं ध ठेवण्यास सुरुवात करतात त्यांनी एकमेकांच्या सहमतीने असे केले पाहिजे.

जेव्हा तुम्ही दोघे कमीत कमी थकलेले असाल आणि एकमेकांना गुंतवून ठेवण्याची उर्जा तुमच्यामध्ये असेल असा दिवस शोधा. शारी रिकसं बंधांची पहिली काही सत्रे सौम्य असावीत आणि तुम्हीसं भो गाच्या अशा शा रीरिक स्थिती निवडल्या पाहिजेत जिथेलिं ग प्रवेशाचे नियंत्रण आणि वेग स्त्रीकडे असेल. पोषक आहार, भरपूर द्रव पदार्थ जोडीला पुरेसा आराम आणि हलके व्यायाम केल्यास लवकर पूर्ववत होण्यास मदत होईल.

प्रसूती नंतर तुम्ही जर असुरक्षितसं भो ग केला तर ग र्भ धारणा होण्याची खूप जास्त शक्यता आहे. सं भो गकरताना प्रत्येक वेळेलाकॉ न्डो मचा वापर करण्यास विसरू नका. सं तति नियमनाच्या गो ळ्या सुद्धा उपलब्ध असतात ज्यामुळे तुम्हाला ग र्भ धारणेचा धो का राहत नाही आणि तुमची संप्रे रकांची पातळी तसेच स्त न पानाचे चक्र सुद्धा अबाधित राहते. परंतु हा मार्ग अवलंबण्याआधी डॉ क्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तसेच त्याचे काय परिणाम होतात हे सुद्धा माहिती करून घेणे आवशयक आहे. तुम्ही दीर्घ काळासाठीच्या सं तति नियमनाच्या साधनांचा सुद्धा विचार करू शकता. सं तती नियमनाची अनेक वेगवेगळी साधने उपलब्ध आहेत. तुमच्या डॉ क्टरांशी संपर्क साधून तुम्हाला योग्य आणि कमी धो का असलेले साधन तुम्ही निवडा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *