मित्रांनो, आपण जेव्हा आ’जारी असता तेव्हा आपले मित्र व नातेवाईक आपल्याला अनेक प्रकारचे चांगले सल्ले देत असतात. सल्ले देत असताना ते आपल्याला त्यांच्याबरोबर घडलेले काही प्रसंग देखील सांगत असतात. कोणी व्यायामाबद्दल सांगत असतात तर कोणी योग्य व नियमित आहार घेण्याबद्दल सांगत असत. परंतु मित्रांनो आपण या धावपळीच्या जीवनामध्ये आहाराकडे फारसे लक्ष देत नाही.

म्हणून जेव्हा आपल्याला काही आरो’ग्याच्या सम’स्या उद्भवल्या जातात व आपण हॉ’स्पिटलमध्ये जाऊन यावर उपचार करत असतो. त्यावर आपले जवळचे नातेवाईक तसेच आपले मित्र आपल्याला नेहमी हेच सांगत असतात की दररोज सकाळी उठून व्यायाम करत जा. चांगले खात-पीत जा फळांचे सेवन करत जा आणि मित्रांनो हे खरे देखील आहे.

जर तुम्हाला काही आ’जार असेल काही शा-रीरिक सम’स्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही या दोन्ही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करायलाच हव्यात दररोज सकाळी उठल्यानंतर थोडा व्यायाम करणे फार गरजेचे आहे. यामुळे शरीर खूप चांगल्या प्रकारे काम करत असते. व्यायामामुळे शरीराचा र’क्तप्रवाह देखील योग्य प्रकारे होत असतो. फळांचे सेवन करणे देखील आपल्या आरो’ग्यासाठी,

अतिशय उपयुक्त आहे. परंतु सगळ्यात जास्त लाभदायक कोणते फळ आहे ? आ’जारी असताना कोणते फळ खाल्ले पाहिजे हे अनेक लोकांना माहित नसते. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एका महत्त्वाच्या फळाविषयी माहिती सांगणार आहोत. हे फळ तुम्हाला कुठल्याही आ’जारातून बाहेर काढेल. या फळाचे नाव आहे किवी. याच्या उत्पादनाची सुरुवात ही चीन पासून झाली होती.

किवीचे हे फळ आत मधून हिरव्या रंगाचे असते. त्याच्या आत मध्ये काळपट रंगाच्या बिया असतात. किवीचे फळ हे मधुर असते. हे सहजपणे बाजारामध्ये उपलब्ध होते. याचे सेवन करणे शरीराला अत्यंत फायदेशीर आहे असे सांगितले जाते. कमी खर्चात भरपूर पोषक तत्वे मिळवायची असेल तर तुम्ही या फळाचे सेवन नक्की करू शकता. किवी मध्ये एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणामध्ये असतात.

तसेच यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात मिळत असतात. या फळामध्ये आरो’ग्यास पोषकतत्त्वांचा प्रचंड प्रमाणात साठा आहे. डेंग्यूची लागण झालेल्या रु’ग्णांना कीवी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण डेंग्यूमुळे र’क्तीतील प्लेटलेट्सची संख्या प्रचंड प्रमाणात कमी होते. कीवीतील औ’षधी गुणधर्मांमुळे र’क्तातील प्लेटलेट्स वाढवण्यास मदत मिळते. डॉ’क्टर देखील आहारामध्ये कीवी फळाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. कीवी फळाच्या सेवनामुळे आरो’ग्यासोबतच आपल्या त्वचेलाही पोषण घटकांचा पुरवठा होतो.

चवीला आंबट-गोड असणारं कीवी फळ खाल्ल्याने आरो’ग्याला मिळणारे लाभ चला जाणून घेऊया.. शरीराच्या कोणत्याही भागात इ’न्फे’क्शन झाले असेल तर ते या फळाच्या सेवनाने गायब होत असते. यामुळे कोलेस्टरॉल ची लेव्हल देखील नियंत्रणात राहते. अनेक लोक कफ या आ’जाराने ग्रस्त असतात. या फळाच्या सेवनाने कफ वि’कार देखील पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो.

कीवी या फळातील पोषकतत्त्वांमुळे आपल्या शरीराची रो’गप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. कारण कीवीमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असते. हे घटक रो’गप्रतिकारक पेशी मजबूत करून घातक वि’षाणूंविरोधात लढण्यासाठी शरीराची शक्ती वाढवण्याचं काम करतात. याव्यतिरिक्त कीवी फळामध्ये व्हिटॅमिन ई, कॅरोटिनॉइड, पॉलिफेनोल आणि फायबरचे घटक देखील अधिक प्रमाणात आहेत.

यामुळे कित्येक आ’जारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. कीवी फळामध्ये ल्युटिन नावाच्या पौष्टिक तत्त्वाचा समावेश असतो. हा घटक डोळ्यांच्या आरो’ग्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. रेटिना सुरक्षित ठेवण्यासोबत डोळ्यांशी सं’बंधित आ’जारांपासून बचाव करण्याचे कार्य ‘ल्युटिन’ करते. डोळ्यांच्या आ’जारांचा धो’का कमी करण्यासाठी आहारात कीवीचा समावेश करा. डॉ’क्टरांच्या सल्ल्यानुसार कीवीचे सेवन करणं फायदेशीर ठरेल.

मधुमेहाच्या सम’स्येपासून बचाव करण्यासाठी कीवीचे सेवन करणं खूप फायदेशीर ठरते. कारण यामध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म आहेत. सोबतच र’क्तातील शुगर कमी करण्यास उपयुक्त असे घटक देखील आहेत. मुधमेहाचा त्रा’स होऊ नये, यासाठी आहारामध्ये कीवीचा समावेश करा. कीवीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं र’क्तातील साखर लवकर वाढत नाही. एकूणच कीवीच्या सेवनामुळे र’क्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

कॅ’न्सरमुळे प्रत्येक वर्षी जवळपास हजारो लोकांचा मृ’त्यू होतो. हा एक गं’भीर आ’जार आहे. यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा प्रा’णघा’तक आ’जारांची आपल्याला लागण होणार नाही. कीवी फळाच्या सेवनामुळे कॅ’न्सर सारख्या गं’भीर आ’जारापासून बचाव करण्यास मदत मिळते. कारण यामध्ये अँटी-कॅ’न्सरचे गुणधर्म आहेत. आठवड्यातून तीन ते चार वेळा कीवी फळ खाल्ल्यास कॅ’न्सरपासून तुमचे संरक्षण होण्यास नक्कीच मदत मिळेल.

मित्रांनो तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *