नमस्कार मित्रांनो,

10 ते 12 वर्षांनी मोठं असणाऱ्या मुलाशी तिच लग्न झाले होते, त्याला खासगी कंपनीत जॉब होता, पण तो तर विदर्भातील पावसासारखा. कितीवेळ राहतो त्यालाच माहिती. आपलं जीवन समर्पित तिन त्याला केलं होतंच. जॉब गेल्यावर दुसरीकडे एका पॉलिसी मध्ये तो काम करत होता.

त्यात त्याला घरखर्च व त्याचा स्वतःचा अस करून जेमतेम पैसे मिळायचे. त्यावेळी तिने सलून मध्ये एके ठिकाणी जॉब मिळवला व ती देखील हातभार लावू लागली. काही काळाने तो तिच्यावरती च विसंबून राहू लागला, त्यावेळी मात्र तिला कळून आले की त्याचे पैसे बाकी राहतच नाहीत, मात्र हिला जास्त पैसे मिळत होते.

मोठं मोठ्या सलून मध्ये मेकअपसाठी ऑर्डर असायच्या त्यातून खर्च होऊन देखील पैसे शिल्लक राहायचे. पण तिचा नवरा तिच्या नजरेतून निसटत होता म्हणजे त्याचे कर्तव्य, काम बघून तीने हळूहळू त्याच अस्तित्व नाकारलं. हळूहळू तो आपला पती आहे की नाही हेच ती विसरून गेली.

इतकं की घरी त्याच्याशी जास्त बोलत देखील नव्हती व तिने त्याच्यासोबत शरीर सं-बंध देखील ठेवणं बंद केलं व सांगितलं की माझ्या श’रीराला हात नाही लावायचा. वयाच्या 16 वर्षी पाय घसरतो असं म्हणतात, ते धो-क्याचं अस देखील म्हणतात. पण हिचा पाय 32 व्या वर्षी घसरला.

त्यामुळे तिचं वागणं बदललं. 16 चा टप्पाच कदाचित असा असेल. पण तिला ३२ च्या वयात एक बॉयफ्रेंड भेटला, तिला सुरुवातीला आधारासाठी खांदा भेटला, पण ती स्वतःला अस करण्यापासून रोखू शकत होती. पण तिने स्वताला रोखले नाही. तसेच तिचं वागणं, बोलणं सगळंच बदलून गेले, ती तिची साडी, ड्रेस, चप्पल, टिकली कधी व कोणती लावायची हे देखील अधिकार त्याच्या हातात देऊन बसली इतकं त्याच्यात गुंतली.

वाढते शरीर नाते व भावनिक गुं ता यात पुरती फसली, नवऱ्याच्या हातचा मा र खाण्यापूरतेच की काय त्याच्याशी ती जोडली गेली होती. पण याउलट बॉयफ्रेंड काहीही करू देत तिला चांगलंच वाटायचं. तिची मैत्रीण तिला जवळून पाहत होती, तिला ती सर्वकाही सांगत होती पण जेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला तिचा संसार राखण्यास सांगितले, तिचा हा बाहेरचा बॉयफ्रेंड फक्त तिला खं’ड देऊन तिच्या श-रीराचा वापर करून वा’सना थंड करतोय अस सांगितलं.

तेव्हा तिने असहमतीने आपल्या मैत्रीनीला ब्लॉक केलं, भेटणं, बोलणं बंद केलं. अफेअर नावाच्या वि कृ त गोष्टीत ती पूर्ण फसली होती, पण मैत्रीण तिला वारंवार सांगत होती की जर या जा’ळ्यातून बाहेर आलीस तर तुझ्या घराचा उंबरठा तुला नक्कीच दिसेल, उघड दार दिसेल तसेच नवऱ्याने दिलेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेण्याचा पाश्चात्ताप देखील होणार नाही. पण तीला चांगले वाईट काही समजत नव्हते.

ती फक्त वाहत गेली. नंतर जेव्हा हा बॉयफ्रेंड जेव्हा तिच्या श’रीरापासून कंटाळला तेव्हा तो तिला सोडून निघून गेला. त्या बॉयफ्रेंडने एका वेगळ्या मुलीशी लग्न केले. पण ही मात्र आता पूर्ण कोळमुडून गेली. आता तिला तिचा नवरा देखील आदर देत नसे. मैत्रिणीने तर कायमची मैत्री तो’डली..शेवटी असा पश्चाताप तिच्या वाटेला आलाच !

आपल्या संसराची वाईट वेळ सुरु असताना आपण आपल्या पतीला एकटे सोडून संसार मो’डला आपण दुसऱ्या सोबत स-बंध बनवले याचा तिला आयुष्यभरासाठी पश्चाताप राहिला..पण आता सर्व ठीक होण्याच्या पलीकडे गेले होते..ना हक्काचा नवरा होता..ना हक्काची मैत्रीण होती..

कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा ह्र्दयस्पर्शी कथा वाचण्यासाठी आणि माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *